{
  "village_code": "273200030397920000",
  "village_name": "देवसडे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 470,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:42:37Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बॅक लिमिटेड खेड\nगहाणखत लिहुन देणार : रमेश रामजी पटेल रा. देवसडे यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 2709-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 2.7620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रामजी पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगीता रमेश पटेल (खाता क्रमांक :- 10294) ,\nभूमित रमेश पटेल (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "शुभांगी रमेश जाधव"
}
