{
  "village_code": "273200030398050000",
  "village_name": "वावे तर्फे नातू",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:14:01Z",
  "surveys": [
    "124/क",
    "139/ब",
    "173",
    "370",
    "430",
    "445",
    "492",
    "592",
    "615",
    "91/ब",
    "92/ब",
    "93/ब",
    "94/ब",
    "95/इ",
    "95/ग",
    "95/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा.तहसीलदार यांजकडील\nआदेश क्र.:-क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026\nदिनांक :- 28/10/2026\nउपरोक्त विषयानुसार खेड तालुक्यातील ज्या जमिन मिळकती महाराष्ट्र शासन मालकीच्या आहेत. परंतु अशा जमिन मिळकतीच्या सातबाराची भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग 1 असे नमूद आहे. तथापि अशा जमिन मिळकतींबाबत सदरची मालमत्ता ही मा. महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची असल्याने, भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 ऐवजी सरकार करणे आवश्यक आहे. तरी खेड तालुक्यातील मा. महाराष्ट्र शासन मालकीच्या जमिन मिळकतीचे भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 ऐवजी सरकार अशी दुरुस्ती करण्यात आली .",
  "talathi": "सुरेश रामलिंग मुंडे"
}
