{
  "village_code": "273200030398120000",
  "village_name": "पुरे बुद्रुक",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:52:47Z",
  "surveys": [
    "12/5",
    "16/5",
    "2/4",
    "26/27",
    "27/11",
    "32/14",
    "38/1",
    "38/7",
    "64/18",
    "66/4ब",
    "67/15",
    "76/12",
    "8/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026\nलिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर (पु) मुंबई -७५\nलिहुन देणार : रविंद्र अर्जुन पवार   रा. पुरे बुद्रुक\nबाजूस दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 12/5,16/5,2/4,26/27,27/11,32/14,38/1,38/7,64/18,66/4ब,67/15,76/12,8/35 वर बोजा दाखल करणेबाबत मा. विशेष वसुली अधिकारी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, घाटकोपर यांचेकडील पत्र जा.क्र. विवअ/यशो/६३३/४८७/२०२६-२७ दिनांक 10/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रविंद्र अर्जुन पवार यांच्या हिस्स्यावर रक्कम रुपये 75600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन अनिल पाटेकर"
}
