{
  "village_code": "273200030398150000",
  "village_name": "कळंबणी बुद्रुक",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:02:56Z",
  "surveys": [
    "178/अ/20/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nआदेश क्र:-कुळवहिवाट / 70ब / केस क्र. 129/2025\nदिनांक :- 10/07/2026\nप्रमाणे दर्शन गोपाळ तामोंडकर व इतर यांनी या कोर्टात दिनांक 29/12/2026 यांनी मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 70 ब व सुधारीत कलम 4 (1)(2) नुसार बाजुस दाखल जमिन मिळकती मौजे कळबणी बु येथिल सर्व्हे नं 178/अ/20/अ क्षेत्र 0.19.00 माननीय तहसीलदार खेड यांचे न्यायालयाकडील आदेश क्रमांक हे. आर. शरद दत्तात्रय गोंधळेकर वगैरे 9 एकूण क्षेत्र 0.1900. हे.आर वर कृषक दिनानंतरचे कुळ लावणे बाबत दावा अर्ज मंजूर झाले वरुन कुळाचे सदरी दर्शन गोपाळ तामोंडकर, नरेश गोपाळ तामोंडकर व दर्शना दिनेश देवघरकर यांचे नाव दाखल करणे कामी आदेशाची प्रत पाहुन नोंद केली.",
  "talathi": "सुरेश रामलिंग मुंडे"
}
