{
  "village_code": "273200030398150000",
  "village_name": "कळंबणी बुद्रुक",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:55:16Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा.तहसीलदार\nआदेश क्रमांक:-क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026\nदिनांक :- 28/10/2026\nउपरोक्त विषयानुसार खेड तालुक्यातील ज्या जमिन मिळकती महाराष्ट्र शासन मालकीच्या आहेत. परंतु अशा जमिन मिळकतीच्या सातबाराची भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग 1 असे नमूद आहे. तथापि अशा जमिन मिळकतींबाबत सदरची मालमत्ता ही मा. महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची असल्याने, भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 ऐवजी सरकार करणे आवश्यक आहे. तरी खेड तालुक्यातील मा. महाराष्ट्र शासन मालकीच्या जमिन मिळकतीचे भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 ऐवजी सरकार अशी दुरुस्ती करण्यात आली .",
  "talathi": "सुरेश रामलिंग मुंडे"
}
