{
  "village_code": "273200030398170000",
  "village_name": "उधळे बुद्रक",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:59:27Z",
  "surveys": [
    "119/अ/1अ",
    "34/2क",
    "5/अ/8",
    "87/15",
    "91/अ/12ब",
    "93/अ/7अ",
    "94/10",
    "94/7",
    "95/10ई",
    "95/19",
    "95/22/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nफेरफाराचा प्रकार- अनोंदणीकृत\nनोंदीचा प्रकार - मृत्यूपत्र\nमाहिती मिळाल्याचा दिनांक- 12/10/2026\nपांडुरंग भिकु सकपाळ यांनी अर्ज दिला की कै. शेवंती बाळ सकपाळ हे दिनांक 30/05/2023 रोजी मयत झाल्या असून त्यांनी लिहून ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 734 दिनांक 08/04/2013 नुसार बाजूस दाखल आपल्या व्यक्तिगत मालकीच्या जमिनीचे खालील प्रमाणे हस्तांतरण केले आहे\nमृत्युपत्र लिहून देणार-\nशेवंती बाळ सकपाळ\nमृत्युपत्र लिहून घेणार-\nपांडुरंग भिकु सकपाळ\nदुय्यम निबंधक खेड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्रमांक 734/2013 दिनांक 08/04/2013 या मृत्युपत्राप्रमाणे मृत्युपत्र लिहून देणाऱ्या मयत व्यक्तीचे नाव व्यक्तिगत खात्यातून कमी करून व्यक्तिगत खात्यात मृत्युपत्र घेणाऱ्याचे नाव दाखल केले मृत्युपत्राची प्रत ,मृत्यू नोंदणीचा दाखला, इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे .",
  "talathi": "अन्तेश्वर शेषराव कागणे"
}
