{
  "village_code": "273200030398170000",
  "village_name": "उधळे बुद्रक",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:53:58Z",
  "surveys": [
    "108/अ/10",
    "109/24ब",
    "109/27ब",
    "11/अ/1/ड",
    "11/अ/1क",
    "111/अ/12",
    "114/1",
    "115/2अ",
    "116/अ/18",
    "116/अ/19/अ",
    "118/अ/2अ",
    "118/अ/2ब",
    "119/अ/1ब",
    "13/अ/4ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल मिळकतीत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43(1) मधील दुसऱ्या परंतुकातील खंड (क) वगळण्यात आले आहे. त्यामुळे विहित 10 वर्षाचा कालावधी संपल्यावर सदर तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा फी आकारण्यात येवू नये तरी कलम 32म मधील प्रमाणपत्र निर्गमित करून विहित 10 वर्षाचा कालावधी संपलेल्या मिळकती ह्या भोगवदार वर्ग-2 मधून भोगवदार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणेत याव्या याकरिता 1.महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांकसंकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७८/ल-१,दि.३०/०४/२०२५, 2.महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मराअ-२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-१, दि.१८/०२/२०२६ तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांजकडील पत्र क्रमांक/कुवशा/कार्या-2/कलम 63-1अ/शिबीर/2026 दिनांक- 17/07/2026 अन्वये भोगवदार वर्ग-2 मधून भोगवदार वर्ग-1 करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "श्रद्धा बालाजीराव बंडे"
}
