{
  "village_code": "273200030398190000",
  "village_name": "मांडवे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:04:36Z",
  "surveys": [
    "163/2",
    "188/36ब",
    "189/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026जिवंत सात बारा मोहीम टप्पा -2 सातबारा अद्यावत करणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/ प्र. क.178/ल-1 दिनांक 30/04/2025अन्वये आदेशित केल्याप्रमाणे, मौजे मांडवे ता.खेड जि.रत्नागिरी येथील सर्वे क्रमांक 163/2, 188/36ब, 189/19, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1798 दि.30/12/1981 व वारस नोंद क्रमाक 51 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ.च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1)सुडकाजी कानू तांबे 2)विठ्ठल कानू तांबे 3)धर्मा कानू तांबे 4)गंगा बाबू पवार 5)रानी रामा चव्हाण 6)बबी भागू पवार 7)गजराबाई कानू तांबे",
  "talathi": "राजेश श्रीरंगराव डुकरे"
}
