{
  "village_code": "273200030398270000",
  "village_name": "कर्टेल",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 485,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:01:51Z",
  "surveys": [
    "1064",
    "1164",
    "1179",
    "1185",
    "1227",
    "1254",
    "1275",
    "1283/अ",
    "1283/ब",
    "1295",
    "1300",
    "1312",
    "1321",
    "135",
    "1366",
    "1387",
    "140",
    "144",
    "158",
    "164",
    "166/ब",
    "232",
    "260",
    "272",
    "294",
    "300",
    "373",
    "547",
    "559",
    "563",
    "57",
    "573",
    "749",
    "771",
    "786",
    "815/अ",
    "815/ब",
    "826/अ",
    "826/ब",
    "861",
    "90",
    "936",
    "943",
    "991"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.न.च्या जमिनीचे खातेदार मनोहर राजाराम चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मनोहर राजाराम जागडे ऐवजी मनोहर राजाराम चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्र./एडीएम-2/एसआर-83/2026 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/05/2025 ते 28/05/2025 मधील नोंदणी क्र. M- 2562758 अन्वये मनोहर राजाराम जागडे ऐवजी मनोहर राजाराम चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठीच्या आदेशाने फेरफार केला असे.",
  "talathi": "सागर साहेबराव माने"
}
