{
  "village_code": "273200030398310000",
  "village_name": "वेरळ",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3140,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:18:55Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/155दुरुस्ती/एस.आर/23/2026\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा.तहसीलदार याचं कडील आदेश क्र./आरटीएस/155दुरुस्ती/एस.आर/23/2026 दि.30/09/2026 नुसार श्री.सौरभ अंनत पेंडसे वगैरे यांचे मौजे वेरळ येथे गट नं. 346 (पूर्वीचा सर्वे क्र.125/1) प्रमाणे एकत्र खाते होते मा.तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे श्री.अशोक सिताराम पेंडसे यांचे वेगळे क्षेत्र व श्री. सौरव अनंत पेंडसे वगैरे यांचे वेगळे क्षेत्र करनेकामी नोंद केली.",
  "talathi": "तुषार बाबुराव ठाकुर"
}
