{
  "village_code": "273200030398310000",
  "village_name": "वेरळ",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:18:55Z",
  "surveys": [
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमौजे वेरळ ता.खेड येथील खातेदार श्री. श्रीम. उर्मिला उमेश काणेकर व इतर यांच्या नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिन मिळकतीच्या भूधारणा पद्धती सदरी निसप्र असा शेरा दाखल आहे. सदर शेरा कमी करणेकामी मा. तहसीलदारसो कार्यालय खेड यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस-1/कावि-474/2026 दि.29/10/2026 अन्वये तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्र. टीएनसी/81/1218/प्र.क्र. 196/ज/1 दिनांक 11/02/2014 सूचित केल्याप्रमाणे बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती वरील निसप्र असा असलेला शेरा कमी केला व 7/12 उताऱ्यावरील निसप्र (भोगवटादार वर्ग 02) असा शेरा कमी करून वर्ग 1 करणेबाबत नोंद केली",
  "talathi": "तुषार बाबुराव ठाकुर"
}
