{
  "village_code": "273200030398320000",
  "village_name": "सुकीवली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:33:29Z",
  "surveys": [
    "701"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकत ही भागीर्थी गंगाराम फावरे, रामचंद्र गंगाराम फावरे, अनुसया गंगाराम फावरे, दशरथ गंगाराम फावरे, दिपाली दिलीप घाणेकर रा.सर्व सुकीवली घाणेकरवाडी यांच्या मालकीची आहे. मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधीकरण खेड यांजकडील आदेश क्रमांक/32ओ/कुडोशी/एस.आर/28/टीसीपी/619/2026 दि.13/08/2026 नुसार बाजूस दाखल जमीन मिळकतीबाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32म अन्वये खरेदी चे प्रमाणपत्र प्राप्त झालेने कुळ सदरी असलेले राजाराम सखाराम घाणेकर रा. सुकीवली यांचे नाव भागीर्थी गंगाराम फावरे, रामचंद्र गंगाराम फावरे, अनुसया गंगाराम फावरे, दशरथ गंगाराम फावरे, दिपाली दिलीप घाणेकर यांचे हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र 0.19.00 हे.आर.चौ.मी. पैकी मा.तहसीलदार खेड यांचेकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/70ब/केस क्र.98/2025 E-QJCourt संकेतांक क्रमांक 00275/2025 दि.05/12/2025 च्या निकालाप्रमाणे सुकीवली गावातील प्रमाणित फेरफार क्र. 5911 अन्वये भागीर्थी गंगाराम फावरे, रामचंद्र गंगाराम फावरे, अनुसया गंगाराम फावरे, दशरथ गंगाराम फावरे यांच्या हिश्श्याच्या 0.09.00 हे.आर.चौ.मी. क्षेत्राला कब्जेदार सदरी दाखल केले व त्यांचा भोगवटादार वर्ग 2 असा केला. तसेच नि.स.प्र.कु.का.क.43 प्रमाणे संपूर्ण क्षेत्र 0.19.00 हे.आर.चौ.मी. पैकी 0.09.00 हे.आर.चौ.मी. राजाराम सखाराम घाणेकर यांचे क्षेत्रापुरता इतर हक्कात शेरा ठेवला.",
  "talathi": "सागर साहेबराव माने"
}
