{
  "village_code": "273200030398490000",
  "village_name": "सोंडये",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 186,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:34:39Z",
  "surveys": [
    "113",
    "267",
    "277",
    "279",
    "303",
    "314",
    "61",
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा. : उपविभागीय अधिकारी, खेड यांचेकडील\nआदेश क्रमांक : क्र./कुळवहिवाट/कावि/परि-2016 , दिनांक : 30/01/2016\nमौजे सोंडये येथील खातेदार दौलत कोंडबाराव सोंडकर हे मयत असून त्यांचा फेरफार क्र.३१७ , वारस ठराव क्र. ६ ने वारस तपास होऊन त्यांचा मुलगा शंकर दौलत सोंडकर एकुपू असे नाव दाखल होते.\nप्रांती , विठ्ठल दौलत सोंडकर यांनी वर्दी अर्ज दिलेवरून उपरोक्त सह हिस्सेदार यांची नावे दाखल करणेसाठी फेरफार क्र. ३१७ , वारस ठराव क्र.६ व मा. उपविभागीय अधिकारी, खेड यांचेकडील आदेश क्र./कुळवहिवाट/कावि/परि-2016 दि.30/01/2016 पाहून नोंद केली.",
  "talathi": "राजेश रामचंद्र चव्हाण"
}
