{
  "village_code": "273200030398510000",
  "village_name": "देवघर",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:42:03Z",
  "surveys": [
    "119/7",
    "139/24",
    "143/17",
    "144/11",
    "144/2",
    "145/4",
    "148/20",
    "148/25",
    "148/36",
    "148/44",
    "148/47",
    "148/51",
    "148/73",
    "151/12",
    "151/6",
    "151/7",
    "152/35",
    "152/36",
    "207/67",
    "207/78",
    "207/85",
    "208/32",
    "209/14",
    "215/16",
    "215/4",
    "215/6",
    "216/6",
    "217/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकती मधील खातेदार बाळ गणपतराव मोरे यांचा वारस तपास, फेरफार क्र. 1389 व वारस ठराव क्र. 67 अन्वये झाला असून त्यांच्या पश्चात त्यांचा नातू अंकुश रामचंद्र मोरे यांचे नाव 7/12 सदरी दाखल झाले होते. अंकुश रामचंद्र मोरे यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांचा वारस तपास होऊन त्यांची पत्नी आणि मुलांची नावे 7/12 सदरी दाखल झाली आहेत. परंतु सदर जमीन मिळकती ह्या वडिलोपार्जित असून बाळ गणपतराव मोरे यांच्या अन्य वारसांची नावे खालीलप्रमाणे आहेत.\n1) मधुकर रामचंद्र मोरे - (नातु)\n2) सिताबाई रामचंद्र मोरे - (सुन)\nवरील प्रमाणे नावे दाखल करणेसाठी मधुकर रामचंद्र मोरे यांचा वर्दी अर्ज, फेरफार क्र. 1389 व वारस ठराव क्र. 67 यांच्या सत्यप्रती, तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांजकडील शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण – 2025 / प्र.क.178 / ल-1 दिनांक: 30/04/2025 पाहून सहहिस्सेदारांची नावे समाविष्ट करणेची नोंद केली.",
  "talathi": "योगेश गोपाळ आपटे"
}
