{
  "village_code": "273200030398550000",
  "village_name": "वरवली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 705,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T01:54:21Z",
  "surveys": [
    "1049/52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत गट नं. 1049/52 मध्ये इतर अधिकारातील कुळाचे नाव व खंड कुळाचा तपशील निरंक दिसून येत आहे,ODC अहवाल 29 दुरुस्तीसाठी दाखवत आहे,ODC अहवाल दुरुस्त करणेकामी जुना हस्तलिखित 7/12 चे अवलोकन केले असता कुळ सदरील असलेले नावे कमी होऊन कब्जेदार सदरी आल्याचे दिसून येत आहेत.\nODC अहवाल दुरुस्त करणेकामी महसूल व वनविभाग यांजकडील शासन निर्णय जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2 7/12 उतारा अद्ययावत करण्याबाबत क्रमांक: संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 शासन निर्णय पाहून इतर हक्कातील शेरा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "पांडुरंग हनुमंत दहिफळे"
}
