{
  "village_code": "273200030398580000",
  "village_name": "तिसंगी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1404,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:35:54Z",
  "gone_at": "2026-11-04T13:03:57Z",
  "surveys": [
    "229/20",
    "246/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/कलम 85/एस.आर. 06/2023\nआदेश दिनांक : 02/04/2026\nश्री. गोविंद भगवंतराव भोसले व केशव जगतराव भोसले रा.तिसंगी ता.खेड यांनी मौजे तिसंगी येथील वडिलोपार्जित वारस हक्काने मिळालेल्या एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे वाटप आदेश क्रमांक/आरटीएस/कलम 85/ एस.आर. 06/2023 दिनांक02/04/2026 करण्यात आले.",
  "talathi": "सुरज सुरेश मोरे"
}
