{
  "village_code": "273200030398580000",
  "village_name": "तिसंगी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:03:57Z",
  "surveys": [
    "143/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nमा.अप्पर तहसिलदारसो व शेतजमीन न्यायाधिकरण खेड यांचेकडील आदेश क्रमांक/ तिसंगी/टीसीपी/ 616/एस.आर/ 221/ 2025 दि. 27/07/2026 खरेदीचे प्रमाणपत्र 32 म प्रमाणपत्र L.S.P. NO. – XII/64 अप्पर तहसीलदार कार्यालय दि. 27/07/2026 नुसार बाजूस दाखल जमिन मिळकतीमधील कुळ संतोष पांडुरंग मोरे यांनी कुळ कायदा कलम 32 म प्रमाणे प्रमाणपत्र क्रमांक/ तिसंगी/टीसीपी/616/एस.आर/221/2025 दि. 27/07/2026 दस्त क्रमांक 1754/2026 दि.27/07/2026 प्रमाणे खरेदी रक्कम 577/- रुपये भरून सदर जमिनीचे खरेदीदार आहेत असे समजण्यात येऊन कुळ सदरातील कुळाचे नाव कमी करून भोगवटादार सदरी असणारे संतोष राजाराम शिंदे,गणपत पुतळाजी शिंदे यांची नावे दाखल असणाऱ्या क्षेत्र 0.16.20 हे.आर.चौमी. क्षेत्र कमी करून संतोष पांडुरंग मोरे यांचे नाव क्षेत्र 0.16.20 हे.आर.चौमी. इतक्या क्षेत्राला दाखल करून सात बाराच्या इतर अधिकार सदरी ‘ सदरची 32 म विक्री महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 च्या अधीन राहून संतोष पांडुरंग मोरे यांचे नावे क्षेत्र 0.16.20 हे.आर.चौमी. साठी भूधारणा पद्धत वर्ग 2 करण्यात येत आहे. ‘ असा शेरा ठेवून सात बाराची भूधारणा पद्धत क्षेत्र 0.16.20 हे.आर.चौमी. साठी वर्ग 2 करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "सुरज सुरेश मोरे"
}
