{
  "village_code": "273200030398660000",
  "village_name": "बिजघर",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5479,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:58:27Z",
  "surveys": [
    "88/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे कुळ विष्णू गंगाराम गायकवाड यानी खरेदी रक्कम रु.३५६/- शासन जमा केली व दस्त क्र.२१२/२०२५\nस.नं.८८/२६ पैकी क्षेत्र ०.९१.०० अपर तहसिलदार शेतजमीन कुळ कु.का.क्र.३२ म प्रमाणे खरेदीचे प्रमाण पत्र क्र./३२ ओ.एसआर\n६५/टीपीसी/१४२३/२०२४ दिनांक - १४/०८/२०२५ च्या आदेशानुसार भूधाराणा वर्ग २ व इतर हक्कातील नावाची नोंद कमी करून\nते कबजेदार सदरी दाखल करणे बाबत व मुळ कब्जेदार यांचे समोर पैकी क्षेत्र दाखल करण्यास नोंद केली.",
  "talathi": "सुशील पांडुरंग भोसले"
}
