{
  "village_code": "273200030398700000",
  "village_name": "दयाळ",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1703,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:04:51Z",
  "surveys": [
    "1445",
    "526",
    "546",
    "613",
    "667"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमौजे दयाळ येथील खातेदार भिकलिंग रामलिंग जंगम हे मयत झाले असून त्यांचा फेरफार क्रमांक 308 व वारस रजिस्टर क्रमांक 295 ने वारस तपास झाला असून त्यांना वारस मुलगा रमेश भिकलिंग जंगम असुन त्याचे एकुपू असे नाव दाखल झाले आहे.परंतु सदर जमीन मिळकती या वडिलोपार्जित असल्याने त्यामध्ये खालील प्रमाणे इतर वारस आहेत.\n1)अनंत भिकलिंग जंगम - मुलगा 2)वनिता रघुनाथ जंगम – मुलगी 3)वनिता अशोक जंगम- नाते मुलगी\nवरील प्रमाणे नावे दाखल करण्यासाठी फेरफार क्र 308 व वारस रजिस्टर क्र 295 तसेच मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्र. कुळकायदा / कावि/ परि- 1/2016 , दि. 30/ 01/ 2016 पाहून नोंद केली.",
  "talathi": "शुभांगी रमेश जाधव"
}
