{
  "village_code": "273200030398810000",
  "village_name": "विराची वाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:17:23Z",
  "surveys": [
    "58/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nहिबा-नामा\nहनिफ अहमद मणियार यांनी दिनांक - 02/11/2026 रोजी वर्दी अर्ज दिलेवरून\nलिहून घेणार - हनिफ अहमद मणियार, इफ्तीकार अहमद मणियार\nलिहून देणार - बेगम अहमद मणियार, नाजिया फारूख मणियार\nवरील प्रमाणे लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना त्यांच्या धर्मास अनुसरून हिबा पद्धतीने प्रतिज्ञा पत्र (हिबा-नामा) नोंदणी क्रमांक MAG/MAHA/ESEVA ALSURE/SR/KHED/24/2026 दिनांक - 26/10/2026 TALUKA EXECUTIVE MAGISTRATE/CIRCLE OFFICER TALUKA KHED DIST. RATNAGIRI यांजकडे साक्षीदार अश्फाक रफिक परदेसी , रहिमान दाऊद मणियार यांचे समक्ष नोंदवलेले आहे. प्रतिज्ञा पत्रात नमूद केलेनुसार मौजे विराचीवाडी येथील गट न. 58/2/2 खाते क्र 10173 एकूण क्षेत्र 0.01.92 आकारणी 00 यापैकी लिहून देणार यांनी आपल्या हिस्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना विना मोबदला हिबा-नामा पद्धतीने बक्षीस करून दिले आहे. कागद पत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधव हुलगोंडा कोळनुरे"
}
