{
  "village_code": "273200030398850000",
  "village_name": "कोरेगाव",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 696,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:58:16Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/02/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. तहसीलदार खेड यांज कडील पत्र क्रमांक/आरटीएस/तु.बं.तु.जो.कार्यपध्दती/2025 दिनांक : 27/02/2026.\nआदेश दिनांक : 27/02/2026\nबाजुस दाखल मिळकतीवर इतर हक्क सदरी तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा आहे.\nमा. तहसीलदार खेड यांज कडील पत्र क्रमांक/आरटीएस/तु.बं.तु.जो.कार्यपध्दती/2025 दिनांक : 27/02/2026.\nमहसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र R\u0026FD-31060\n(60/13/2025-MRF(Desk L 1) (CompoNo.1333447) दिनांक\n04/11/2025.\nशासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दिनांक 03.01.2025.\nतसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा 1 शासन निर्णय ,महसूल व वन विभाग क्रमांक :-संकीर्ण 2025/प्र.क्र.34/ई-8,दि.25/03/2025. पाहून इतर हक्क सदरी असलेला तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सोनाली नवनाथ पाटील"
}
