{
  "village_code": "273200030398960000",
  "village_name": "कर्जी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3003,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:54:25Z",
  "surveys": [
    "111/1",
    "111/7",
    "112/11",
    "112/6",
    "112/7",
    "113/13",
    "113/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026मा.तहसीलदार खेड (रत्नागिरी) यांज कडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/70(ब)/केस क्र. 60/2026 E-QJ Court संकेतांक क्रमांक 00175/2026 दि. 19/10/2026 अन्वये 1)भूमापन क्रमांक व उपविभाग 113/9 लागवडीखालील क्षेत्र 2.22.80 हे.आर.; पो.ख. 0.24.00 हे.आर.; एकूण क्षेत्र 2.46.80 हे.आर.; पैकी क्षेत्र 0.61.70 हे.आर. 2)भूमापन क्रमांक व उपविभाग 112/6 लागवडीखालील क्षेत्र 0.06.60 हे.आर.; पो.ख. 0.00.00 हे.आर.; एकूण क्षेत्र 0.06.50 हे.आर.; पैकी क्षेत्र 0.01.94 हे.आर 3) भूमापन क्रमांक व उपविभाग 111/1 लागवडीखालील क्षेत्र 0.33.00 हे.आर.; पो.ख. 0.14.00 हे.आर.; एकूण क्षेत्र 0.47.00 हे.आर.; पैकी क्षेत्र 0.11.78 हे.आर. 4) भूमापन क्रमांक व उपविभाग 113/13 लागवडीखालील क्षेत्र 0.10.10 हे.आर.; पो.ख. 0.01.70 हे.आर.; एकूण क्षेत्र 0.11.80 हे.आर. 5) भूमापन क्रमांक व उपविभाग 112/11 लागवडीखालील क्षेत्र 0.22.80 हे.आर.; पो.ख. 0.05.50 हे.आर.; एकूण क्षेत्र 0.28.30 हे.आर. 6) भूमापन क्रमांक व उपविभाग 112/7 लागवडीखालील क्षेत्र 0.43.70 हे.आर.; पो.ख. 0.05.90 हे.आर.; एकूण क्षेत्र 0.49.60 हे.आर. कर्जी 7) ) भूमापन क्रमांक व उपविभाग 111/7 लागवडीखालील क्षेत्र 0.02.00 हे.आर.; पो.ख. 0.00.00 हे.आर.; एकूण क्षेत्र 0.02.00 हे.आर या मिळकतीस अर्जदार श्री. रामचंद्र विश्राम भुवड यांना कृषक दिनानंतरचे कुळ घोषित केलेले आहे. . सबब रामचंद्र विश्राम भुवड यांचे नाव कुळ सदरी भूमापन क्रमांक व उपविभाग 1) 113/9 मधील 0.61.70 हे.आर. क्षेत्र. 2) 112/6 मधील 0.01.94 हे.आर. क्षेत्र. 3) 111/1 मधील 0.11.78 हे.आर. क्षेत्र. 4) 113/13 मधील 0.11.80 हे.आर. क्षेत्र. 5) 112/11 मधील 0.28.30 हे.आर. क्षेत्र.6) 112/7 मधील 0.49.60 हे.आर. क्षेत्र.7)111/7 मधील 0.02.00 हे.आर. क्षेत्र.इतक्या क्षेत्रास दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "आकाश संतोष बोराखेडे"
}
