{
  "village_code": "273200030398990000",
  "village_name": "सवणस",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9574,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:16:28Z",
  "surveys": [
    "17/1/6",
    "19/3/2",
    "191/4/1",
    "191/7/3",
    "191/7/6",
    "20/1/6/1",
    "201/3/1",
    "203/1/2",
    "22/2",
    "24/1/3",
    "28/2",
    "29/1/1",
    "30/2/4",
    "31/1/6",
    "31/5/1",
    "31/5/5",
    "32/4/13",
    "33/1/8",
    "34/2",
    "37/8",
    "39/1/12",
    "47/1/16",
    "47/5",
    "62/1/4",
    "62/5",
    "63/3",
    "63/8/1",
    "64/2",
    "64/4",
    "65/1/2",
    "65/1/6",
    "67/1/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026महाराष्ट्र शासन - महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन निर्णय क्रमांक/ मराअ- 2026/प्र.क्र. 09/समन्वय-1 मंत्रालय मुंबई\nदि.18/02/2026\nछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ ची अंमल बजावणी करण्याबाबत आदेश प्राप्त झाले प्रमाणे तसेच महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम,2026 (दि.15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन, महसूल विभाग यांजकडील शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक 16 जुलै 2026 निर्गमित करण्यात आले असून सदर परिपत्रकानुसार विहीत 10 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे. वरील आदेशान्वये जमीन भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग 2 ते भोगवटादार वर्ग 1 मधे परावर्तीत करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "आकाश संतोष बोराखेडे"
}
