{
  "village_code": "273200030399130000",
  "village_name": "बोरज",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:00:15Z",
  "surveys": [
    "241",
    "272",
    "333",
    "376/1",
    "379",
    "382/1",
    "385",
    "393",
    "396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/09/2026\nलिहुन घेणार : शिव चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड, खेड, ता. खेड, जी. रत्नागिरी\nलिहुन देणार : शालिनी(सखुबाई )संभाजी महाडीक रा. बोरज\nबाजूस दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 241,272,333,376/1,379,382/1,385,393,396 वर मा. विशेष वसुली अधिकारी शिव चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड यांचेकडील पत्र जा क्र.१३४/शिवचैतन्य/स्थावर मिळकतीवर हस्तांतरण मनाई आदेश नोंदविणेबाबत/२०२६-२०२७ दि, २२/०९/२०२६ प्राप्त झालेवरून शालिनी (सखुबाई) संभाजी महाडीक यांच्या हिस्स्यावर शिव चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड यांचा रक्कम रुपये 6069385/- चा बोजा ७/१२ चे इतर हक्कात दाखल करणेकामी नोंद केली. अर्ज प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन अनिल पाटेकर"
}
