{
  "village_code": "273200030399200000",
  "village_name": "अंजणी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4201,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:51:29Z",
  "surveys": [
    "214/1अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/ कलम 85/ एसआर 05/2026\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा. तहसीलदारसो खेड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/ कलम 85/ एसआर 05/2026 E-QJCourt संकेतांक क्रमांक 00040/2026 दिनांक 12/08/2026 नुसार खालील नमूद जमीन मिळकतीचे त्यांचे मालकीच्या मिळकतीचे आपापसात वाटप केले असून वाटप यादीप्रमाणे तपशील खालीलप्रमाणे.\nश्रीम. अनिता अनंत शिंदे, श्री. सागर अनंत शिंदे, राकेश अनंत शिंदे, श्रीम. दक्षता दिलीप जाधव, रश्मी ऋषिकेश सुर्वे, श्रीम. रेश्मा विजय गायकर यांनी त्यांचे मालकीच्या मिळकतीचे आपआपसात वाटप केले असुन, वाटप यादीप्रमाणे हिश्यास नेमुन दिलेल्या मिळकतीचा तपशिल पुढील प्रमाणे :-\nअ.क्र.- गट क्र.- क्षेत्र (हे.आर.)- पोट खराबा - एकुण क्षेत्र\n1- 214/1अ 1 - 2.56.00 - 0.97.00 - 3.53.00\nपैकी लि.दे. क्षेत्र - 1.76.00 - 0.97.00 - 2.73.00\nपैकी वाटप क्षेत्र - 1.76.00 - 0.97.00 - 2.73.00\nवरीलप्रमाणे अधिकार अभिलेखात नोंद घेणेत येऊन 7/12 सदरी अंमल देणेकामी नोंद केली.",
  "talathi": "अविनाश अनंत पेजले"
}
