{
  "village_code": "273200030399210000",
  "village_name": "मेटे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयत कुळाची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:08:25Z",
  "surveys": [
    "96/17/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयत कुळाची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026\nश्री. प्रवीण पांडुरंग जावळे यांनी ई हक्क प्रणालीतून अर्ज दिला की, कुळ कै. [ अर्चना पांडुरंग जावळे ]\nह्या दिनांक 18/10/2023 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- अर्चना पांडुरंग जावळे\nप्रवीण पांडुरंग जावळे\nप्रितेश पांडुरंग जावळे\nकाव्या विनोद गुरव\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा . कार्यकारी दंडाधिकारी खेड यांच्या समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक MAG/ASSK/LAVEL/SR/KHED/1004693/2026 , अर्जदाराचा ई हक्क प्रणाली मधील अर्ज , अर्चना पांडुरंग जावळे यांचा मृत्यु दाखला व जबाब,पंचयादी , सातबारा पाहून कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "अविनाश अनंत पेजले"
}
