{
  "village_code": "273200030399210000",
  "village_name": "मेटे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:08:25Z",
  "surveys": [
    "87/12",
    "87/6अ",
    "87/6ब",
    "88/6अ",
    "88/6ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : दि फेडरल बँक शाखा चिपळूण\nलिहुन घेणार : सुरेश माधव कान्हेरे\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये सुरेश माधव कान्हेरे यांनी दि फेडरल बँक लिमिटेड शाखा चिपळूण यांचेकडून रक्कम रुपये 5,25,000/- (पाच लाख पंचवीस हजार) इतक्या रकमेचा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि फेडरल बँक लिमिटेड शाखा चिपळूण यांचेकडील पत्र क्रमांक CPL/CC-29/2026 दिनांक- 08/05/2026 व सह. दु. नि. चिपळूण यांजकडील दस्त क्रमांक 3574/2026 दिनांक 15/07/2026 तसेच संतोष सुरेश कान्हेरे यांनी अर्ज दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश अनंत पेजले"
}
