{
  "village_code": "273200030399240000",
  "village_name": "लवेल",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:12:34Z",
  "surveys": [
    "69/6",
    "83/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजूस दाखल मिळकत शासकीय विभागाची असून सदर जमीन मिळकतीचे सातबारा पाहता भूधारणा पद्धत सरकार ऐवजी भोगवटादार वर्ग 1 अशी दाखल असून ती दुरुस्ती करण्याकामी म्हणजेच भूधारणा पद्धत सरकार करण्याकरिता मा.तहसिलदार यांजकडील पत्र क्रमांक क्रमांक/आरटीएस -2/महाराष्ट्र शासन/भो.व 2/2026 दिनांक 28/10/2026 आलेवरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "अंकुश अनशाबापू शिंदे"
}
