{
  "village_code": "273200030399330000",
  "village_name": "शेल्डी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:25:11Z",
  "surveys": [
    "166/0"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : आधार सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे, १०३ ज्युलियांना हेरिटेज ,कॅस्टल मिल नाका ,उथळसर रोड ठाणे (प )\nलिहुन देणार : राजेश सुधाकर शिवलकर   रा. शेल्डी यांनी दिनांक 20/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 808790.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166/0 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश सुधाकर शिवलकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1817 दिनांक 20/12/2013 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 808790.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष मधुकर कांबळे"
}
