{
  "village_code": "273200030399430000",
  "village_name": "सोनगांव",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4249,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:18:19Z",
  "surveys": [
    "126/1/2/3/4/5/6/अ",
    "169/अ",
    "169/क",
    "169/ड",
    "169/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीत मा. तहसीलदार सो खेड यांजकडील पत्र क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026 दिनांक 28/10/2026 नुसार ज्या जमीन मिळकती महाराष्ट्र शासन मालकीच्या आहेत. अश्या जमीन मिळकतीच्या सातबाराची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग 1 आहेत. अश्या जमीन मिळकतीची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग 1 ऐवजी सरकार करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "दिलीप सदाशिव ढगे"
}
