{
  "village_code": "273200030399450000",
  "village_name": "धामण देवी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:44:31Z",
  "surveys": [
    "100/4/5/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल केलेली जमीन मिळकत खरेदी घेणार शब्बीर अहमद दाऊद काजी खरेदी देणार 1.अ. रजाक दावूद काजी 2. दाउद अल्ली काजी 3. गुलाम मोहद्दिन अल्ली काजी 4. सुफीया अलताफ शेख 5. सजाद अल्ली काजी 6. नुरा इकबाल शेख 7. रुकसाना सरफराज खान यांजकडून मा. दुय्यम निबंधक खेड यांजसमोर दस्त क्रमांक 659/2013 दिनांक 26/03/2013 रोजी रक्कम रुपये 1,10,000/- देवून रजिस्टर खरेदीखताप्रमाणे खरेदी घेतली. खरेदीप्रमाणे आपले नाव दाखल करणेबाबत शब्बीर अहमद दाऊद काजी यांचा वर्दी अर्ज व खरेदीखताची सत्यप्रत पाहून नाव दाखल करण्यास नोंद केली.",
  "talathi": "दिलीप सदाशिव ढगे"
}
