{
  "village_code": "273200030399470000",
  "village_name": "लोटे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:11:26Z",
  "surveys": [
    "19/2/अ",
    "25/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/08/2026\nलिहुन घेणार : श्री शंकर पार्वती नागरी सह. पतसंस्था मर्या., गंगापूर ता. भुदरगड, जि. कोल्हापूर\nलिहुन घेणार : श्री शंकर पार्वती नागरी सह. पतसंस्था मर्या., गंगापूर ता. भुदरगड, जि. कोल्हापूर श्री. पर्शुराम रामचंद्र आंब्रे रा. लोटे यांच्या बाजूस दाखल जमीन मिळकतीवर श्री शंकर पार्वती नागरी सह. पतसंस्था मर्या., गंगापूर यांचा रक्कम रुपये 204798/- बोजा दाखल करून ७-१२ सर्वे नंबर 19/2 अ,25 /1 च्या इतर हक्क सदरी लवादी जमीनदार पर्शुराम रामचंद्र आंब्रे यांचे हिस्से पोटीची हस्तांतरण मनाई जप्ती आदेशाने जप्त असा शेरा मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 55 दिनांक 31/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 204798/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ई हक्क मधून प्राप्त झालेला अर्ज पाहून नोंद केली.",
  "talathi": "शुभांगी नामदेव गोंगाणे"
}
