{
  "village_code": "273200030399470000",
  "village_name": "लोटे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:11:26Z",
  "gone_at": "2026-11-04T13:12:46Z",
  "surveys": [
    "155/14/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nलिहुन घेणार : लोटे घाणेखुंट गृप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादीत, मु. घाणेखुंट, पो. लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी\nलिहुन देणार : संतोष दत्ताराम आंब्रे रा. लोटे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 155/14/अ क्षेत्र 0.6700 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत हि संतोष दत्ताराम आंब्रे रा. लोटे यांचे नावे असून सदर जमीन मिळकतीवर संतोष दत्ताराम आंब्रे रा. लोटे यांचे हिश्यावर लोटे घाणेखुंट ग्रुप विविध सहकारी सेवा सोसायटी मर्यादित यांचा र.रु.100000/-(एक लाख ) चा बोजा नोंद करणे कामी लोटे घाणेखुंट ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचे कडील पत्र क्रमांक लोटे /2026/ 372 दिनांक 29 -9-2026 चे पत्र आलेवरून नोंद केली.सदरची अर्ज हा ई हक्क मधून प्राप्त झाला आहे.",
  "talathi": "शुभांगी नामदेव गोंगाणे"
}
