{
  "village_code": "273200030399590000",
  "village_name": "धामणंद",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4122,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:45:02Z",
  "surveys": [
    "105/7/अ",
    "106/2/अ",
    "323/3",
    "324/41",
    "336/32",
    "59/10/अ",
    "61/1/अ",
    "63/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार किसन श्रीपत मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कृष्णा श्रीपत मोरे ऐवजी किसन श्रीपत मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.एडीएम-2/एसआर-51/2026 दि. 16/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/12/2025 ते 03/01/2026 मधील नोंदणी क्र.एम- 25326262 अन्वये कृष्णा श्रीपत मोरे ऐवजी किसन श्रीपत मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुदिल शामराव कांबळे"
}
