{
  "village_code": "273200030399650000",
  "village_name": "सार्पिली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 429,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:32:34Z",
  "surveys": [
    "105",
    "145",
    "165",
    "169",
    "171",
    "174",
    "175",
    "179",
    "187",
    "196",
    "525",
    "53",
    "543",
    "546",
    "592",
    "613",
    "657",
    "710",
    "789",
    "82",
    "823",
    "86",
    "870"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक आरटीएस/अपिल/05/2026\nआदेश दिनांक : 22/06/2026\nमौजे सापिर्ली येथील बाजूस जमीन मिळकतीचा फेरफार क्रमांक 211 ने वारस तपास होऊन सुरेश विठ्ठल पालांडे व भरत विठ्ठल पालांडे ही दोन नावे सात बारा सदरी दाखल झाली होती.परंतु, मयत खातेदार विठ्ठल जयसिंग पालांडे या दोन नावाच्या व्यक्ती साधर्म्यामुळे चुकीच्या खात्याला वारस तपास झाला होता त्यावरती अपिलार्थी बळीराम विठ्ठल पालांडे व उमेश विठ्ठल पालांडे यांनी मा.उपविभागीय अधिकारी खेड यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यानुषंगाने, मा.तहसिलदार खेड यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस-2/कावि/1053/2026 दिनांक 21/09/206 अन्वये मा.उपविभागीय अधिकारी खेड यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपिल/05/2026 e-QJCourt no-0031/2026 दिनांक 22/06/2026 नुसार फेरफार क्रमांक 211 ने दाखल झालेली सुरेश विठ्ठल पालांडे व भरत विठ्ठल पालांडे ही दोन नावे कमी करून विठ्ठल जयसिंग पालांडे यांचे नाव सात बारा वरती दाखल करणेकामी नोंद केली..",
  "talathi": "सुदिल शामराव कांबळे"
}
