{
  "village_code": "273200030399840000",
  "village_name": "कुरवल गावठण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:09:45Z",
  "surveys": [
    "14/30",
    "22/13",
    "23/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री. युवराज महादेव मुळूक विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सह,संस्था अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये धनलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. घाटकोपर मुंबई यांचेकडील संदर्भ क्र:जा.वि.व.अ./धनलक्ष्मी/166/2026-27,दिनांक 26/06/2026 नुसार श्री.उदय गंगाराम पवार यांचे नावे बाजूस दाखल असणाऱ्या सर्व जमीन मिळकती वरती त्यांच्या हिश्यापुरती धनलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. घाटकोपर मुंबई यांचा रक्कम रुपये 1,38,572 /- ( एक लाख अडतीस हजार पाचशे बहात्तर रुपये. ) ची बोजा नोंद इतर अधिकारात केली.संबधित कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष भगवान पाटील"
}
