{
  "village_code": "273200040400070000",
  "village_name": "रामपूर",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 910,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:26:09Z",
  "surveys": [
    "10/37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई शाखा चिपळूण तर्फे शाखाधिकारी आश्रय वसंत पावसकर\nगहाणखत लिहुन देणार : संजय गणपत निकम रा. रामपूर यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 5346-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/37 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गणपत निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - सार्थक संजय निकम (खाता क्रमांक :- 5452) ,",
  "talathi": "कुमार विष्णू भिगारदिवे"
}
