{
  "village_code": "273200040400100000",
  "village_name": "मालदोली",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1128,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:18:56Z",
  "surveys": [
    "302"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा चिपळूण ,कर्ज देणार एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा चिपळूण तर्फे रिलेशनशिप मॅनेजर प्रज्योत सोनू कोकमकर\nगहाणखत लिहुन देणार : संदेश सदानंद संसारे रा. मालदोली यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 5071-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदेश सदानंद संसारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अखिल अरुण शिंदे"
}
