{
  "village_code": "273200040400210000",
  "village_name": "वालोपे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2058,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:31:24Z",
  "surveys": [
    "633",
    "635",
    "642"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nमा. : मंडळ अधिकारी यांचेकडील\nआदेश क्रमांक : 1920 अ , दिनांक : 19/02/1975\nअन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे वालोपे , तालुका :चिपळुण येथील\nबाजूस नमूद केलेली मिळकत ही आज रोजी महादेव सखाराम पोवार वगैरे 14 यांचे नावे होती यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीला पूर्वीचे खातेदार रत्नू पवार यांचे नावे दाखल होती. ते मयत झालेनंतर सदर मिळकतीला सखाराम रत्नू पवार यांचे वारस एकूण कुटुंब प्रमुख म्हणून फेरफार क्रमांक 1910 अ, दिनांक 19/02/1975 ने महादेव सखाराम पोवार यांचे नाव दाखल झाले. परंतु रत्नू पवार यांना सखाराम रत्नू पवार, धोंडू रत्नू पवार हरी रत्नू पवार आणि भागोजी रत्नू पवार हे वारस होते. त्यापैकी आज रोजी सखाराम रत्नू पवार यांचे वारस महादेव सखाराम पवार यांचे तसेच , धोंडू रत्नू पवार हरी रत्नू पवार यांच्या वारसांची नावे 7/12 सदरी दाखल असल्याचे दिसून येत आहे. परंतु महादेव सखाराम पवार वगैरे 14 यांचे बरोबर सदर मिळकतीचे सहहिस्सेदार असलेबाबत भागोजी रत्नू पवार यांचे वारस अर्जदार आत्माराम नारायण पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. भागोजी रत्नू पवार यांचा मुलगा नारायण भागोजी पवार हे मयत असून, नारायण भागोजी पवार यांच्या पत्नी भागी नारायण पवार याही मयत आहेत. त्यांचे आत्माराम नारायण पवार (मुलगा), शेवंती धोंडू खसासे (मुलगी), गंगा लक्ष्मण शिगवण (मुलगी) हे वारस असून\nत्याप्रमाणे खाते नं. 1949 मधील\nगट नं. /स. नं. 633, 635, 642 यामध्ये\nश्री आत्माराम नारायण पवार , शेवंती धोंडू खसासे , गंगा लक्ष्मण शिगवण\nयांची नावे समाविष्ट करण्यात येत आहे.",
  "talathi": "किर्ती अमित पाटील"
}
