{
  "village_code": "273200040400220000",
  "village_name": "कळंबस्ते",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:11:36Z",
  "surveys": [
    "512",
    "744"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nफेरफाराचा प्रकार : आदेशा ने भूधारणा बदलणे अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.लोआप्र- 2009 प्र.क्र. 238/ल-6 दिनांक १७/03/2012 व माननीय तहसीलदार साहेब चिपळूण यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/ एनएलआरएमपी/शा.ज.ए.खु./03/2022 दिनांक 15/03/2022 नुसार भूधारणा प्रकार सरकार तसेच कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन अशी दुरुस्ती करून वरील प्रमाणे शासन निर्णय व माननीय तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक आले वरून नोंद केली. सदर आदेशाने सातबारा सदरी अन्य कोणतेही बदल केले नाही",
  "talathi": "किर्ती अमित पाटील"
}
