{
  "village_code": "273200040400260000",
  "village_name": "मिरजोळी",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:19:36Z",
  "surveys": [
    "127/अ1",
    "134",
    "33अ1/1ब",
    "33अ2",
    "33ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.लोआप्र-2009/प्र.क्र.238/ल-6 दि.17/03/2012 व मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक क्र.आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दि.15/03/2022 नुसार महारष्ट्र शासन च्या जमीन मिळकती भूधारणा प्रकार सरकार तसेच ग्रामपंचायत कडे अटी शर्तीवर वर्ग केले सरकारी जमीनी भूधारणा प्रकार वर्ग-2 व उपप्रकार म.न.पा/न.पा/प्राधीकरण/ग्रा.पा.कडे वर्ग जमीन असे दुरुस्त करणेसाठी वरील प्रमाणे शासन निर्णय व मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक तसेच मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील पत्र क्र.जबाबी/जमीन वाटप/Land Bank अद्यावत/शा.ज.तपासणी/06/2026जा.क्र.2122 दि.12/02/2026 आले वरून नोंद केली.सदर आदेशने 7/12 सदरी अन्य कोणतेही बदल केलेले नाही",
  "talathi": "अंजली राजू जाधव"
}
