{
  "village_code": "273200040400260000",
  "village_name": "मिरजोळी",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:24:39Z",
  "surveys": [
    "35/8अ30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही मे. एफ. आर के डेव्हलपर्स तर्फे महमंद फारुक अं. गणी नवसारीवाला याच्या\nनावे दाखल असून सदर मिळकत ही मे. एफ. आर के डेव्हलपर्स खातेदार महमंद फारुक अं. गणी नवसारीवाला हे दिनांक- ११/०३/२०२३ रोजी मयत झाले असून त्याचे वारसखालील प्रमाणे-\nवारस पत्नी -1.फरीदा मोहम्मद फारुक नवसारीवाला\nवारस मुलगा- 2.सलमान मोहम्मद फारुक नवसारीवाला\nवारस मुलगी- 3.सबीना मोहम्मद जावेद मेमन\n-4.सना मोहम्मद फारुक नवसारीवाला\nमयतास वरील प्रमाणे वारस असून सर्व वारसांचीनावे दाखल करण्यासाठी सना मोहम्मद फारुक नवसारीवाला\nयांनी जबाब, पंचयादी, मृत्यूदाखला,वारस प्रतिज्ञापत्र, वर्दी अर्ज दिलेने वारसांची नावेदाखल करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "अंजली राजू जाधव"
}
