{
  "village_code": "273200040400290000",
  "village_name": "खांदाट",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:31:03Z",
  "surveys": [
    "25/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : मा. तहसीलदार चिपळूण\nलिहून घेणार : बरकत जैनुद्दीन वांगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 25/14 तपशिल : गौण खनिज थकित रक्कम रू87800 चा बोजा - 4702\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. तहसीलदार चिपळूण यांचेकडील पत्र क्रमांक क्र./गौ.ख.नि./मौ.खां.ब.जै. वांगडे/09/2026 जा. क्र. 3440 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिष कुलदीप वाघमळे"
}
