{
  "village_code": "273200040400350000",
  "village_name": "तिवरे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2068,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:48:07Z",
  "surveys": [
    "1378"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर अर्जदार मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.2 तिवरे (गंगेचीवाडी) ता.चिपळूण जि.रत्नागिरी यांनी अर्ज दिला की , बाजूस दाखल मिळकतीचे संपूर्ण क्षेत्र पूर्वीचे कब्जेदार सखाराम बाबुराव शिंदे यांनी मा.दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील नोंदणीकृत बक्षिसपत्र क्रमांक चपल/3537/2003 , दिनांक - 17 डिसेंबर 2003 अन्वये विद्यमान अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे नावे विनामोबदला लिहून दिल्यामुळे अर्जदार यांनी अर्ज व बक्षिसपत्राची प्रत सादर केलेवरून विद्यमान कब्जेदार यांचे नाव कमी करून त्यांचे ऐवजी अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "अश्विन चंद्रशेखर नंदगवळी"
}
