{
  "village_code": "273200040400400000",
  "village_name": "कादवड",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 933,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:15:07Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nदर्शना दिलीप मोरे रा. कादवड(खाता क्रमांक552) गट/सर्व्हे क्रमांक133, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nजिल्हा परिषद रत्नागिरी , (खाता क्रमांक :-15288)गट/सर्व्हे क्रमांक 133 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5031 दिनांक 05/10/2026 प्रमाणे तसेच मा.उपविभागीय अधिकारी साहेब चिपळूण यांजकडील आदेश क्रमांक/सीओएन/एसआर/24/2026 दि - 7/9/2026 रोजीच्या आदेशान्वये अंगणवाडी बांधणेकरीता या प्रयोजनासाठी विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नेताजी दिनकर यादव"
}
