{
  "village_code": "273200040400400000",
  "village_name": "कादवड",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 934,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:15:07Z",
  "surveys": [
    "208",
    "788"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा.वसुली अधिकारी -महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय द्वारा -शिवाजीराव भोसले सहकरी बँक लि.पुणे (अवसायनात) यांजकडील पत्र/आदेश क्रमांक जा.क्र.-शि.भो.स.बँक/१५६/वअ/प्रॉपर्टी जप्ती आदेश/क्र८८ /क.९८(ब)/भुवड वसंत/रत्नागिरी/चिपळूण/कादवड/२०२६-२७/२२ दि - 11/05/2026 रोजीचे पत्र/आदेशानुसार बाजूस दिलेल्या मिळकतीमधील खातेदार श्री.वसंत धाकू भुवड यांचे मिळकतीचे हिश्यावर रक्कम रु.४१,०९,५८,८३९/- एवढ्या रकमेचा इतर हक्कात जप्ती बोजा नोंद करणेकामी आदेश आलेवरून बाजूस दिलेल्या मिळकतीच्या इतर हक्कात रक्कम रु.४१,०९,५८,८३९/- एवढ्या रकमेच्या जप्ती बोजाची नोंद केली.",
  "talathi": "नेताजी दिनकर यादव"
}
