{
  "village_code": "273200040400400000",
  "village_name": "कादवड",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 935,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:15:07Z",
  "surveys": [
    "1664",
    "1679",
    "1882"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026\nमा.विशेष वसुली विक्री अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांजकडील आदेश जा.क्र.-RO/RNG/89/454-850015/2026/27 दि - 07/08/2026 रोजीच्या आदेशान्वये बाजूस दिलेल्या मिळकती मधील लवादी थकबाकीदार कै.मिलिंद पांडुरंग शिंदे यांचे वारस आई श्रीमती उषा पांडुरंग शिंदे यांच्या स्वमालकीच्या याचप्रमाणे वडिलोपार्जित वारसा हक्काने प्राप्त होणाऱ्या स्थावर मिळकतीवर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(१०) अन्वये जप्ती बोजा दाखल करणेबाबत आदेश आलेने श्रीमती उषा पांडुरंग शिंदे यांच्या मिळकतीच्या हिस्श्यावर बाजूस दाखल गट नंबरच्या इतर हक्कात वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांच्या नावाचा रक्कम रु.5,66,965/- चा जप्ती बोजा दाखल करनेकामी वरील आदेशान्वये नोंद केली.",
  "talathi": "नेताजी दिनकर यादव"
}
