{
  "village_code": "273200040400820000",
  "village_name": "दहिवली बु.",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:51:14Z",
  "surveys": [
    "1123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल मिळकत मौजे दहिवली बु. या गावातील असून सदरील मिळकत कै. जयराम तानू खाडे यांचे नावे असून त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे वारस म्हणून 1)दाजी जयराम खाडे हे वारस लागले आहेत. परंतु त्यांचा सख्खा 1)गणपत जयराम खाडे 2)तुकाराम जयराम खाडे यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करायचे राहून गेले होते.\nसदर ची मिळकत हि वडिलोपार्जित असल्याने सदरच्या मिळकतीला श्री गणपत जयराम खाडे यांचे वारस काशिराम गणपत खाडे व तुकाराम जयराम खाडे यांचे वारस शांताराम तुकाराम खाडे व शुभांगी सुभाष खाडे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणे साठी खातेदार 1) एकनाथ दाजी खाडे 2) भार्गव दाजी खाडे यांनी दिलेल्या वर्दी अर्जा वरून मा.कार्यकारी दंडाधिकारी चिपळूण यांचे करिता महसूल मंडळ अधिकारी सावर्डे यांचे समोर केलेले संमती पत्र NO.MSC/SR/CSC/83 दि.06/04/2026 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "मयुरी नरेश देसले"
}
