{
  "village_code": "273200040400970000",
  "village_name": "आगरवाडी",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:06:23Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.मशा/कार्या-के-4/जमीनवाटप-(2)/सीआर प्र.क्र.22/2022 एसआर - 64 चिपळूण/2023 दिनांक 15/02/2023 अन्वये ग्रामपंचायत उभळे आगरवाडी यांना मसणवटा प्रयोजनासाठी अटी व शर्तीवर हस्तांतरीत केलेल्या जमिनीपैकी 00-02-00 हे.आर ( 200.00 चौ.मी. ) क्षेत्र भारत संचार निगम लिमिटेड यांना दूरसंचार व इंटरनेट सेवा GROUND BASED TOWER AND HOISTING OF EQUIPMENT) 4 जी टॉवर उभारणेकरीता अटी व शर्तीवर महसूल मुक्त व सारामाफीने हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्यानुसारमा. तहसिलदार चिपळूण यांजकडील पत्र क्र./जबाबी/BSNL/7-12/कावी-1046/फ-1557465/2026 जा. क्र.2964 दि. 04/08/2026 अन्वये 7/12 चे इतर हक्कात नोंद केली.",
  "talathi": "हर्षदा प्रभाकर शिंदे"
}
