{
  "village_code": "273200040401240000",
  "village_name": "सावर्डे खुर्द",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1803,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:37:23Z",
  "surveys": [
    "1118"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा सावर्डे, सावर्डे\nलिहुन देणार :1) सचिन भाऊसाहेब कोल्हापूरे 2) सरिता सचिन कोल्हापुरे रा. सावर्डे खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 1118 यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 5293 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 20.0000 आर चौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन भाऊसाहेब कोल्हापूरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक,बँक ऑफ इंडिया शाखा सावर्डे यांचेकडील पत्र क्रमांक SWD/TW/26-27/47 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम सुधीर उतेकर"
}
